Sudhir Mungantiwar Vs Jayant Patil | खरचं शिंदे - फडणवीस सरकार कोसळणार ? | Politics | Sakal

2022-11-05 96

#jayantpatil #sudhirmungantiwar #sakal #ncp #bjp #maharashtra
शिंदे फडणवीस सरकार येत्या काळात पडणार आणि राज्यात मध्यावती निवडणूक लागणार अशा आशयाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकार पडण्याबाबत एक विधान केलं त्यावरुनच पाटील आणि मुनगंटीवारमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले.
#jayantpatil #sudhirmungantiwar #sakal #ncp #bjp #maharashtra

Free Traffic Exchange

Videos similaires